. वृक्षारोपण
प्रतिवर्षी विद्यालयाच्या वतीने विद्यालयापासून जून -जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपण केले जाते. या वृक्षारोपणाची तयारी अगोदरच केली जाते मार्च ,एप्रिल ,मे महिन्यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध पक्षांच्या डिझाईनचे संकलन केले जाते. अधिक बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिके दिले जातात .