top of page

Email Id acvmalakapur1508@gmail.com             Contact No. ९४२०७७३०३४ /९८५०९९४५२१

कार्यालयीन वेळ –  सकाळी १०.०० ते ५.००

शाळेची वेळ –माध्यमिक --
    सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ५.००
    शनिवार –सकाळी ७.३० ते ११.३५   

 

कॉलेज विभाग

पत्ता  : श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,
ना. आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,

मलकापूर, ता.कराड, जि.सातारा

कॉलेजची वेळ : कला / वाणिज्य (सकाळी : 07.30 ते 12.50)
विज्ञान (सकाळी : 10.00 ते 04.00)

कार्यालयीन कामकाजाची वेळ : (सकाळी : 09.00 ते 4.00)

 

पालकांसाठी सूचना

 

  • पालकांनी आपल्या शाळेने ठरवून दिलेल्या गणवेशामध्ये पाल्यास वेळेत पाठवावे.

  • शाळेने ठरवून दिलेल्या वेळा पत्रकानुसार संबंधित विषयाची वह्या पुस्तके त्याच्या दप्तरात असावीत तसेच त्याचे दप्तर तपासून बघावे.

  • आपल्या पाल्याच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे (केस नखे वेळेवर कापवीत).

  • शालेय कार्यक्रम व उपक्रम तसेच शालेय सभा यावेळी पालकांनी जाणीवपूर्वक उपस्थित राहावे.

  • आपल्या पाल्यास लेखन, वाचन कौशल्य व गुणवत्तेसंदर्भात इतर बाबीबाबत सतर्क राहून आपल्या पाल्याची प्रगती जाणून घ्यावी.

  • प्रत्येक पालकाने (माता व पिता) यांनी आठवड्यातून एकदा तरी शाळेत येवून आपल्या पाल्याविषयी शिक्षकांजवळ चौकशी करावी.
     

bottom of page