top of page
WhatsApp Image 2025-03-27 at 12.23.42_bac949ac.jpg
English Alphabet

विद्यार्थी प्रवेश वाढवण्यासाठीचे प्रयत्न व  शिक्षणातील सहभाग

  • 1. शाळा समूह योजना

  • 2. पालक गृहभेटी

  • 3. परिसरातील शाळांना भेटीसाठी निमंत्रण

  • 4. विद्यार्थी वाहतूक व्यवस्था

  • 5. गुणवत्ता वाढव विकास प्रकल्प

  • 6. पालक सहभाग

  • 7. उन्हाळी व हिवाळी क्रीडा शिबिर

  • 8. संगीत मार्गदर्शन

  • 9. सेमी माध्यमाची उपलब्धता

  • 10. सुसज्ज IIT lab , digital lab इत्यादी

  • 1. शाला समूहयोजनाअंतर्गत भाषा ,विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, चित्रकला, क्रीडा या विषयांचे शिक्षक नियोजनानुसार परिसरातील प्राथमिक शाळांमध्ये मार्गदर्शनासाठी पाठवले जातात. विज्ञान, गणित ,संगीत ,चित्रकला इत्यादी विषयांवर भरतीला जातो

  • 2. पालक गृहभेटी- पालक भेटीच्या मदतीने विद्यालयातील विविध उपक्रमांची व विभागाची माहिती पोहोचविली जाते

  • 3. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्था व विद्यालयाच्या प्रयत्नातून शाळेत येण्या- जाण्याची व्यवस्था केली जाते.

  • 4. उन्हाळी व हिवाळी क्रीडा शिबिर-विद्यालयातील व परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत क्रीडा शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाते, सराव करून घेतला जातो.

1.png
2.png
3.png