
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
यु. डायस नंबर -27310221508 संकेतांक - २१.०२.०१८ मान्यता क्रमांक : रजि.नं.उमा-1/51541-43
ना. आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर ता.कराड, जि.सातारा
"केवळ शिक्षण नाही, तर जीवन कौशल्ये देऊ; विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास." तर चला मग ना. आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर, ता.कराड, जि.सातारा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

ना. आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर ता.कराड, जि.सातारा
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
Updated Continuous News will run here
ना. आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर येथे आपले स्वागत आहे



श्री मळाईदेवी शिक्षण संस्था ,संचलित,
आ.च. विद्यालय,मलकापूर
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर मलकापूर,नांदलापूर,जखिणवाडी परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक दृष्ट्या सोय व्हावी या हेतूने इ. स.1981 साली स्थापन झालेले आ.च. विद्यालय,मलकापूर हे आपले विद्यालय आज विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा क्रीडात्मक,गुणात्मक,कलात्मक, सांस्कृतिक अर्थात सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने अग्रेसर आहे.
एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आ.च. विद्यालय,मलकापूर इयत्ता 5 वी ते 12 वी,शासकीय शिष्यवृत्ती,एन.एम.एम.एस. व सारथी शिष्यवृत्ती,चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट,स्पीड मॅथ्स,इ. 10 वी एस.एस.सी बोर्ड परीक्षा, इतर सर्व स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासणारी व अथलेटिक्स, टेबल टेनिस,बुद्धिबळ,व्हॉलीबॉल, बॅडमिंटन व सायकलिंग इत्यादी वैयक्तिक व सांघिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांतील क्रीडात्मक गुणांचा विकास करून त्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणारी व आजच्या स्पर्धेच्या व डिजिटल युगात अध्यापन तंत्रात काळानुसार बदल करून स्मार्ट टीव्हीद्वारे अध्यापन करणारे आपले विद्यालय आज लोकांच्या पसंतीस उतरत आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची व्यवस्था, विद्यार्थिनींच्या व विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.शर्वरी बेलापुरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणारे समुपदेशन, उच्च प्रशिक्षित शिक्षक,शिक्षिका वृंद व भौतिक सुविधांसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व विविध सेवाभावी संस्थांची बहुमोल स्वरूपात मिळणारी मदत यामुळे आमचे विद्यालय शाळा सिद्धि व SQAAF(शाळा गुणवंत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा) मध्ये अग्रेसर ठेवण्यात आम्हाला यश मिळत आहे.
साईटला भेट देऊन आपण आमच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.

आमची प्रेरणा
मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात

आमचे मार्गदर्शक संस्थेचे सचिव
शेतीमित्र मा. अशोकराव थोर ात भाऊ



संस्थेचे अध्यक्ष
मा.पांडुरंग गणपती पाटील
संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव बाबुराव पाटील
संस्थेचे खजिनदार मा.तुळशीराम शंकर शिर्के

संस्थेचे संचालक
मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक
मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ.स्वाती रणजित थोरात