
विद्यालयातील आधुनिक सुविधा
डिजिटल क्लासरूममध्ये, विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील माहिती सहज उपलब्ध होते, ज्यामुळे ते अधिक ज्ञान मिळवू शकतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकवू शकतात आणि त्यांच्या शंकांचे समाधान करू शकतात.
शिक्षक आणि विद्यार्थी संगणक, प्रोजेक्टर, स्मार्टबोर्ड यांसारख्या साधनांचा वापर करतात, ज्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक होते.
डिजिटल क्लासरूम

भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात आधुनिक फिजिक्स लॅब आहे. यात विविध वैज्ञानिक उपकरणे आहेत, ज्यांच्या मदतीने विद्यार्थी भौतिकशास्त्राचे नियम आणि सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवातून शिकू शकतात.
फिजिक्स लॅब

स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अजोड बाजूसाठी मजबुती तर देतातच शिवाय छंदाकडून चरितार्थाकडे नेण्यास पूरक ठरतात. ही चळवळ म्हणजे स्काऊट गाईड मुला-मुलींसाठी एक मुक्त व्यासपीठ आहे.
स्काऊट्स आणि गाईडस्

वाढत्या विजेचे दर लक्षात घेता सौर उर्जेवर चालणारे सौर पॅनल बसविणे ही आजच्या काळाची गरज ओळखून आमच्या विद्यालयाने मागणी केल्याने विरबक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रा. लि. मुंबईला कंपनीने त्यांच्या सी एस आर फंडातून शंभर किलोवॅट सौर पॅनल बसून दिला औद्योगीक उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व समजून अनेक कंपन्या आपल्या व्यवसायामध्ये सामाजिक आणि पर्यावरणाविषयी जाणीवा समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
सौर पॅनलची सुविधा

महाविद्यालयाचे ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. येथे विविध विषयांची पुस्तके, संदर्भ साहित्य आणि नियतकालिके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शांत आणि एकाग्र वातावरणात अभ्यास करता यावा यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र जागा आहे.
ग्रंथालय

आपल्या विद्यालयात आठवड्यातून दोनदा म्हणजेच बुधवार आणि गुरुवार सकाळी नऊ ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांना परेड संचलन व सैद्धांतिक माह िती याबाबत मार्गदर्शन केले जाते.
एनसीसी


क्रीडा विभाग

महाविद्यालयातील आधुनिक सुविधा
महाविद्यालयात सुसज्ज अशी केमिस्ट्री लॅब आहे. यात विद्यार्थ्यांना प्रयोगांसाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे आणि रसायने उपलब्ध आहेत. विद्यार्थी येथे सुरक्षित वातावरणात विविध रासायनिक प्रयोग करू शकतात, ज्यामुळे त्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात.
केमिस्ट्री लॅब

भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात आधुनिक फिजिक्स लॅब आहे. यात विविध वैज्ञानिक उपकरणे आहेत, ज्यांच्या मदतीने विद्यार्थी भौतिकशास्त्राचे नियम आणि सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवातून शिकू शकतात.
फिजिक्स लॅब

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटरचे ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाविद्यालयात अद्ययावत कॉम्प्युटर आणि इंटरनेट सुविधा असलेली आय.टी. लॅब आहे. विद्यार्थी येथे कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान आणि विविध सॉफ्टवेअरचा वापर शिकू शकतात.
आय.टी. लॅब

जीवविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात बायोलॉजी लॅब उपलब्ध आहे. यात वनस्पती आणि प्राणी यांच्या अभ्यासासाठी आवश्यक मॉडेल, उपकरणे आणि नमुने आहेत.
बायोलॉजी लॅब

महाविद्यालयाचे ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. येथे विविध विषयांची पुस्तके, संदर्भ साहित्य आणि नियतकालि के उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शांत आणि एकाग्र वातावरणात अभ्यास करता यावा यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र जागा आहे.
ग्रंथालय

























