top of page

School Photo Gallery

फटाकेमुक्त व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेताना विद्यालयचे विद्यार्थी व शिक्षकवृंद

आकाश कंदील प्रात्यक्षिक कार्यशाळा




८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा
मा. नानासाहेब बाळकृष्ण पाटील, माजी कृषी सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले




वृक्षारोपण कार्यक्रम
विध्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागातून जखीणवाडी परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला

विध्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात


७७ वा प्रजासत्ताकदिन सोहळा
७७ व्या प्रजासत्ताकदिनी मा.श्री. प्रमोद गुणवंतराव पाटील, संचालक कृष्णा सहकारी बँक, मलकापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. श्री. कर्नल अर्जुन शिणगारे यांनी भूषवले तसेच मा. श्री. इरफान निजाम मोमीन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमास श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री. अशोकराव थोरात, शेतीमित्र यांची प्रमुख उपस्थिती लाभली.




७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यालयाचे विद्यार्थी









School Video Gallery

आकाश कंदील प्रात्यक्षिक कार्यशाळा

स्वच्छता अभियान
2 ऑक्टोबर, गांधी जयंती व लाल बहादूर शात्री जयंती निमित्त मलकापूर परिसरात विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान राबिवण्यात आले.

एक दिवसीय श्रावणी सहल

वृक्षारोपण कार्यक्रम

वृक्षारोपण कार्यक्रम

एक दिवसीय श्रावणी सहल










स्वातंत्र्यदिन
आ. च. विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



College Photo Gallery























College Video Gallery





bottom of page